Banner Heading

Asset Publisher

डेला ऍडव्हेंचर पार्क, लोणावळा

लोणावळा येथील डेला ऍडव्हेंचर पार्क हे मुंबई-पुणे व लगतच्या शहरातील नोकरदारांसाठी उत्तम वीकएंड प्लॅन आहे, येथे विविध साहसी खेळ व उपक्रमाच्या माध्यमातून आपण मित्र परिवारासह काही भन्नाट क्षण अनुभवू शकता, ही जागा कुटुंबासह किंवा सोलो ट्रीपची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा साजेशी आहे.