महाराष्ट्राला लाभलेला व स्थानिकांनी जपलेला वारसा म्हणजे विविध प्रांतातील सण उत्सव व चविष्ट मेजवानी! या दोन्हींचा संगम करत राज्यात अलीकडे फूड फेस्टिव्हल ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
नवी मुंबई मध्ये राबवला जाणारा फूड ट्रक फेस्टिव्हल तसेच मुंबई सेंट्रल येथील रेल्वे स्टेशन वरील फूड फेस्टिव्हल ही त्याची यशस्वी उदाहरणे म्हणता येतील. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत महाराष्ट्रात हा चविष्ट सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
मुंबई
10 मार्च 2021
Images