null
महाराष्ट्र जितका परंपरा जपतो तितकेच मॉडर्न विचारांनाही प्रोत्साहन देतो. त्यामुळे पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात सुद्धा तरुणाईला भुरळ पडतील असे अनेक क्लब्स आहेत जिथे नाईट लाईफचा आनंद लुटत आपल्या मित्र मैत्रिणींसह आपण मौज करू शकाल.